MPSC लिपिक टंकलेखक मुख्य 2023 - स्पेशल मराठी व्याकरण

Description

MPSC लिपिक टंकलेखक मुख्य 2023 - स्पेशल मराठी व्याकरण 
1) Video 2 वेळा पाहता येईल.
2) कालावधी 3 महिने (Batch घेतल्यापासून)
3) Video Download येणार नाही. 
4) Notes Download करता येतील.
* कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही.
** या Batch विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Content मध्ये टाकलेले सुरुवातीचे दोन Video पाहून घ्या.
 1) Batch चे स्वरूप
 2) अभ्यासक्रम व आवाका 

टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 
 

MPSC लिपिक टंकलेखक मुख्य 2023 - स्पेशल मराठी व्याकरण

Have a coupon?