व्याकरण विवेक बॅच (Recorded)

Description

व्याकरण विवेक बॅच { RECORDED }
 

- अद्ययावत बॅच - 
राज्यसेवा मुख्य परीक्षा , 
संयुक्त गट ब, गट क मुख्य परीक्षा , 
खात्यांतर्गत PSI / Ex. SI / STI / ASO पूर्व परीक्षा 


- MPSC मराठी व्याकरण अद्ययावत बॅच

1) Video 3 वेळा पाहता येतील. 
2) कालावधी 6 महीने ( बॅच घेतल्यापासून)
3) Video Download करून पाहता येईल.
( Download Video play करण्यासाठी Net On असणे गरजेचे आहे. 

बॅचबाबत महत्त्वाचे: 

- ही बॅच जानेवारी 2026 मध्ये रेकॉर्ड केलेली आहे . 
- या बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Content मध्ये टाकलेले सुरुवातीचा एक Video पाहून घ्या. 

1) बॅचचे स्वरूप 

सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 


टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

व्याकरण विवेक बॅच (Recorded)

₹3,599₹5,50035% off
Have a coupon?

₹3,599