
Description
MPSC मार्गदर्शिका वर्ग
* अद्ययावत Recorded बॅच -
संयुक्त गट ब, गट क मुख्य परीक्षा ,
खात्यांतर्गत PSI / Ex. SI / STI / ASO पूर्व परीक्षा
* MPSC मराठी व्याकरण अद्ययावत बॅच
1) Video 3 वेळा पाहता येतील.
2) कालावधी 6 महीने ( बॅच घेतल्यापासून)
3) Video Download करून पाहता येईल. (Only Android)
( Download Video play करण्यासाठी Net On असणे गरजेचे आहे.
4) PDF स्वरूपात आयोगाचे प्रश्न Download करता येतील.
बॅचबाबत महत्त्वाचे:
* ही बॅच जानेवारी 2025 मध्ये रेकॉर्ड केलेली आहे .
* या बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Content मध्ये टाकलेले सुरुवातीचे दोन Video पाहून घ्या.
1) बॅचचे स्वरूप
2) अभ्यासक्रम व आवाका
सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
