MPSC मार्गदर्शिका वर्ग : 02

Description

MPSC मार्गदर्शिका वर्ग : 01
- अद्ययावत बॅच - 
राज्यसेवा मुख्य परीक्षा , 
संयुक्त गट ब, गट क मुख्य परीक्षा , 
खात्यांतर्गत PSI / Ex. SI / STI / ASO पूर्व परीक्षा 


- MPSC मराठी व्याकरण अद्ययावत बॅच

बॅचच्या फीमध्ये सवलत मिळवण्यासाठी ' मराठी व्याकरण मार्गदर्शिका' या पुस्तकावरील कुपन कोड वापरा. 

1) Video 2 वेळा पाहता येतील. 
2) कालावधी 3 महीने ( बॅच घेतल्यापासून)
3) Video Download करून पाहता येईल. (Only Android)
( Download Video play करण्यासाठी Net On असणे गरजेचे आहे. 
4) PDF स्वरूपात आयोगाचे प्रश्न Download करता येतील. 

बॅचबाबत महत्त्वाचे: 

- ही बॅच जानेवारी 2025 मध्ये रेकॉर्ड केलेली आहे . 
- या बॅचविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Content मध्ये टाकलेले सुरुवातीचे दोन Video पाहून घ्या. 

1) बॅचचे स्वरूप 
2) अभ्यासक्रम व आवाका 

सूचना : कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. 
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही. 
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही. 

MPSC मार्गदर्शिका वर्ग : 02

Have a coupon?