
Description
पोलीस भरती - मराठी व्याकरण
1) Video 2 वेळा पाहता येईल.
2) कालावधी 4 महिने (Batch घेतल्यापासून)
3) Video Download करता येतील.
4) Notes Download करता येतील.
* कोणत्याही सबबीवर कोर्स कालावधी वाढवून मिळणार नाही.
** या Batch विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Content मध्ये टाकलेले सुरुवातीचे दोन Video पाहून घ्या.
1) Batch चे स्वरूप
2) अभ्यासक्रम व आवाका
टीप : कोर्स खरेदीकेल्यानंतर Profile मध्ये जाऊन आधारकार्ड फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड वर जे नाव असेल तेच नाव Application मध्ये असणे बंधनकारक असेल. चुकीची माहिती असल्यास कोर्स दिसणार नाही.
◆ ज्या मोबाइल मध्ये सीम असेल त्यामध्ये app चालेल , Without Sim च्या टॅब मध्ये किंवा मोबाइल मध्ये App चालणार नाही.
पोलीस भरती 2026 - मराठी व्याकरण (Watch Time : 2 पट)
₹499₹1,50067% off
Have a coupon?
