मायबोली व्याकरण मार्गदर्शिका
Price
₹320₹58045% off

मायबोली व्याकरण मार्गदर्शिका

Order summary

Price

₹320

Quantity

1

Shipping

₹120
Total₹440
Shipping & Delivery
Authenticity100% Genuine Product
DeliverySecure Delivery

Description

मायबोली व्याकरण मार्गदर्शिका
आवृत्ती : 2025 
पुस्तकाविषयी
* 'मायबोली व्याकरण मार्गदर्शिका' हा संदर्भ ग्रंथ सर्वच स्पर्धा परीक्षार्थीसाठी उपयुक्त.
* आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार प्रत्येक घटकाची परीक्षाभिमुख मांडणी.
* आयोगाच्या प्रश्नांच्या संदर्भावरून सदर माहिती ज्या संदर्भ ग्रंथांतून उपलब्ध होत आहे त्याच संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन प्रत्येक घटकाचे सखोल लेखन.
* आयोगाच्या बहुपर्यायी निवडीच्या प्रश्नांमध्ये संदिग्धता असल्यास कोणत्या पर्यायाला योग्यरीत्या प्राधान्य द्यावे या बाबींचा समावेश.
* व्याकरणाच्या दृष्टीने क्लिष्ट असणाऱ्या संकल्पनांची साध्या व सोप्या भाषेत मांडणी करून आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या, नकाशे, तक्ते इत्यादींचा प्रभावी वापर.
* व्याकरणातील सर्व महत्त्वाचे अपवाद समाविष्ट.
* महत्त्वाच्या घटकावर सरावासाठी उदाहरणे.
* विद्यार्थ्यांकडून परीक्षेमध्ये ज्या सामान्य चुका होतात, त्या टाळण्यासाठी मार्गदर्शनपर टिपा व महत्त्व महत्त्वपूर्ण सूचना.
* या संदर्भग्रंथाच्या अध्ययनासाठी 'मायबोली प्रबोधिनी, पुणे' या अॅपवर 'MPSC मार्गदर्शिका वर्ग' ही ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

माहिती भरताना नाव आणि पत्ता व्यवस्थित टाकावा.पुस्तक ऑर्डर केल्यानंतर 7-8 दिवसाच्या कालावधी मध्ये आपल्या पत्यावर पोहचेल.

 

मायबोली व्याकरण मार्गदर्शिका

Order summary

Price

₹320

Quantity

1

Shipping

₹120
Total₹440